अशीच असते ही कातरवेळ......राहून राहून आठवतो तो क्शण.......आप्ल्या वाटा वेग्ळ्या करणारा.....तुझ्या आठवणीन्ची एक तार छेडली जातेअन मझ्या नीश्चल मनाच्या डोहात उठतातभावनान्चे असन्ख्य तरन्ग......अन आपसूकच या तरन्गान्च्या बनतात लाटा...आणि धावतात सैर भैर.....वाट मीळेल तिकडे...मी प्रयत्न करते त्यान्ना थोपविण्याचापण त्या आधीच ओथम्बून वाहत असतातमझ्या पापण्यान्च्या बान्धावरुन......हा महापूर उध्वस्त करुन जातो माझे वीश्व...अन रात्रीच्या त्या गडद अन्धारात.....शोधत राहते मी या उध्वस्ततेतहीपून्हा तुझ्याच अस्तीत्वाच्या काही खूणा........

Pratima........
No comments:
Post a Comment